26th January Celebration 23

बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कने आयोजित केलेल्या प्रजासत्तादिन सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.. सुनिल तेजवाणी यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.. प्रजासत्ताकदिनानिमित्त टेक्सटाईल पार्कमध्ये काम करणाऱ्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत कलेला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं.. सध्याच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत.. टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवतानाच त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न होतोय ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे..
Scroll to Top
Share via
Copy link